2025 Tvs Jupiter 125 New Model 💯🤩 #tvsjupiter #jupiter125

source

By dennismary.slave@gmail.com

I am a Vet. Surgeon and Publisher

21 thoughts on “2025 Tvs Jupiter 125 New Model 💯🤩 #tvsjupiter #jupiter125”
  1. सर्वप्रथम भारतीय बाजारात असणारी टीव्हीएस कंपनीची पेट्रोल स्कूटर जुपिटर 125 एक्स स्मार्ट या दुचाकी वाहनाला कंपनीचं सिम्बॉल हे घोड्यासारखा नसल्यामुळे फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये पसंती कमी झाली आहे याचा पुढचा लूक हा जरा मनमोहक नसल्यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होते तसेच याच्या डिक्की मध्ये एलईडी लाईट लावलेली नाही पेस मोठा दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये अंधारात पाहण्यासाठी एलईडी लॅम्प देणे आवश्यक आहे तसेच एक लिटर पेट्रोलमध्ये धावसंख्या कमीत कमी km100 तर असणे आता काळाची गरज बनलेली आहे कंपनी थोडी ग्राफिक डिझाईन मध्ये प्रचंड मागे पडत आहे तसेच कंपनी ही पूर्ण नवीन युगाच्या माध्यमातून एवरेज जास्त अद्यावत करून नावीन्यपूर्ण स्कूटर बाजारात आणणे अपेक्षित आहे परंतु एवरेज चा बाबतीत खूपच मोठा संभ्रम निर्माण आहे प्रश्न सर्वात मोठा आहे तोही कुठेतरी बदल होणे अपेक्षित आहे असं टीव्हीएस कंपनी काहीही अद्यावत करताना दिसत नाही तसेच पेट्रोल टाकी मधून यांचे पेट्रोल पूर्ण भरले की रिव्हर्स मध्ये पेट्रोल बाहेर पडतं तसेच पेट्रोलचे नुकसान होऊन वाया जातात असे घटना पेट्रोल पंपावर अनेक वेळा घडलेले आहे तसेच रात्रीचे रिफ्लेक्टर हे कसे असावे याच्याबद्दल कंपनीचा अभ्यास थोडासा कमी आहे रेडियम रिफ्लेक्टर 100 मीटर वर चमकणे अपेक्षित आहे पण तसं कंपनीकडून काहीच होताना दिसत नाही चारी बाजूंनी रिफ्लेक्टर असणे हे आरटीओच्या नियमाप्रमाणे बंधनकारक आहे कारण स्कूटर दुचाकी चारी बाजूने कुठेही फिरू शकते अपघाताचे प्रमाणही कमी होऊ शकत परंतु तसा नियम यांच्याकडून पाळला जात नाही तसेच स्मार्ट फ्युचर मध्ये त्यांनी डॅश कॅमेरा स्मार्टkey स्मार्ट टच स्क्रीन देणे ही अपेक्षित आहे तसेच यांचे असणारे शोरूम आणि सर्विसेस हे ग्राहकांशी कर्मचाऱ्यांची संवाद व्यवस्थित रित्या केले जात नाही त्यामुळे कंपनीच्या मार्केट बऱ्यापैकी मागे पडत आहे 2025 च्या प्रमाणे या वाहनावरती सर्व बदल अद्यावत करणे आता अपेक्षित आहे परंतु असं होताना दिसत नाही स्कूटर बंद पडती केक नसल्यामुळे त्याचीही व्यवस्थेचा अभ्यास त्यांनी केला नाही त्यामुळे ग्राहकांना पण त्रास होत आहे किक नसलेल्या गाडीला परत स्टार्ट कसं करायचं यांचे सर्विस सेंटर वाले ही दोन-दोन तीन-तीन दिवस वेळ घेतात त्यामुळे आपली स्कूटर गॅरेज मध्ये असली की आपले इमर्जन्सी काम सर्व थांबून जातात हे मोठे सर्व शोकांतिका आहे त्या कंपनीने दुरुस्त करणे व त्याच्यात सुधार करणे हे आता अपेक्षित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close No menu locations found.